सातबारा Watch

← शिरसगांव बोडखा

Ferfar #6054 · शिरसगांव बोडखा

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
80
Talathi
झाडे गणपत मुरलीधऱ
First seen
39h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : सेंट्रल बँक ऑफ इडीया शाखा मढेवडगाव लिहून घेणार : अमोल रमेश मांडे,रमेश बापूराव मांडे,भिमाबाई बापूराव मांडे यांनी सर्व्हे क्रमांक : 80 तपशिल : सेंट्रल बँक ऑफ इडीया शाखा मढेवडगाव कर्ज रू 400000/- अमोल,रमेश व भिमाबाई - 3871 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील दस्त क्रमांक ७२१३-२०२६ दिनाक २८/०९/२०२६ सूची पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.