सातबारा Watch

← शिरसगांव बोडखा

Ferfar #6060 · शिरसगांव बोडखा

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
96
Talathi
झाडे गणपत मुरलीधऱ
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : मढेवडगाव वि.का.से.सह.संस्था मर्या,मढेवडगाव लिहून घेणार : विठल लक्ष्मण गवते यांनी सर्व्हे क्रमांक : 96 तपशिल : इ प क र रु 100000/- दि 29/3/2001 - 2228 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.