Ferfar #6064 · शिरसगांव बोडखा
श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 63
- Talathi
- झाडे गणपत मुरलीधऱ
- First seen
- 40h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026
लिहून देणार : बँक ऑफ इडीया शाखा श्रीगोंदा
लिहून घेणार : संजयकुमार नानासाहेब शेळके,भागुजी नानासाहेब शेळके
यांनी सर्व्हे क्रमांक : 63 तपशिल : बँक ऑफ इडीया श्रीगोंदा कर्ज रू 699000/- संजय व भागुजी - 3870
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ इंडिया श्रीगोंदा यांचेकडील पत्र दिनांक ०७/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.