Ferfar #6065 · शिरसगांव बोडखा
श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 132
- Talathi
- झाडे गणपत मुरलीधऱ
- First seen
- 39h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : विठाई ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. मढेवडगाव शाखा मढेवडगाव ता. श्रीगोंदा
गहाणखत लिहुन देणार : अविनाश शामराव जगताप रा. शिरसगांव बोडखा यांनी दुय्यम निबंधक श्रीगोंदा यांचेकडील दस्त क्रमांक 7990-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 132 क्षेत्र 1.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अविनाश शामराव जगताप यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.