Ferfar #6069 · शिरसगांव बोडखा
श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
लिहुन घेणार : मढेवडगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी, मढेवडगाव ता.श्रीगोंदा जि.अहिल्यानगर
लिहुन देणार : दिपाली भाऊसो शिदे रा. शिरसगांव बोडखा यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 111,114/3 क्षेत्र 0.50 वर रक्कम रुपये 1500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.