Ferfar #6073 · शिरसगांव बोडखा
श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 170/4
- Talathi
- झाडे गणपत मुरलीधऱ
- First seen
- 35h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
लिहुन घेणार : सेंन्ट्रल बॅक, मढेवडगाव ता.श्रीगोंदा जि.अहिल्यानगर
लिहुन देणार : संतोष लक्ष्मण जाधव रा. शिरसगांव बोडखा यांनी दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 170/4 क्षेत्र 0.60 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संतोष लक्ष्मण जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक १/२०२६ दिनांक 23/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.