सातबारा Watch

← शिरसगांव बोडखा

Ferfar #6074 · शिरसगांव बोडखा

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
170/4
Talathi
झाडे गणपत मुरलीधऱ
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहुन घेणार : सेंन्ट्रल बॅक, मढेवडगाव ता.श्रीगोंदा जि.अहिल्यानगर लिहुन देणार : लक्ष्मण गेणबा जाधव   रा. शिरसगांव बोडखा यांनी दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 170/4 क्षेत्र 0.49 वर बोजा दाखल करणेबाबत श्री लक्ष्मण गेणबा जाधव   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ५/२०२६ दिनांक 23/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.