सातबारा Watch

← शिरसगांव बोडखा

Ferfar #6075 · शिरसगांव बोडखा

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
80
Talathi
झाडे गणपत मुरलीधऱ
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहुन घेणार : सेंन्ट्रल बॅक, मढेवडगाव ता.श्रीगोंदा जि.अहिल्यानगर लिहुन देणार : अभिषेक उत्तम मांडे   रा. शिरसगांव बोडखा यांनी दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 80 क्षेत्र 0.29 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अभिषेक उत्तम मांडे   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ६/२०२६ दिनांक 23/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.