Ferfar #6076 · शिरसगांव बोडखा
श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 34
- Talathi
- झाडे गणपत मुरलीधऱ
- First seen
- 32h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
लिहुन घेणार : मढेवडगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी, मढेवडगाव ता.श्रीगोंदा
लिहुन देणार : दादासाहेब बबन उंडे रा. शिरसगांव बोडखा यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 34 क्षेत्र 0.50 वर रक्कम रुपये 1500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.