सातबारा Watch

← शिरसगांव बोडखा

Ferfar #6082 · शिरसगांव बोडखा

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
84, 87
Talathi
झाडे गणपत मुरलीधऱ
First seen
2d ago · closed 2026-11-06 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 02-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30-10-2026 लिहुन घेणार : शिरसगाव बोडखा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी, शिरसगाव बोडखा ता.श्रीगोंदा लिहुन देणार : बाळु बापुराव आठवे रा. शिरसगांव बोडखा यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 84,87 क्षेत्र 0.55 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.