सातबारा Watch

← बाबुर्डी

Ferfar #3807 · बाबुर्डी

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
260/अ/1
Talathi
झाडे गणपत मुरलीधऱ
First seen
39h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026 लिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मढेवडगाव श्रीगोंदा लिहून देणार : रघूनाथ विठोबा बरकडे रा. बाबुर्डी यांनी दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 260/अ/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक मढेवडगाव सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मढेवडगाव यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.