Ferfar #3808 · बाबुर्डी
श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 23
- Talathi
- झाडे गणपत मुरलीधऱ
- First seen
- 44h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026
लिहून घेणार : एच डी एफ सी बँक शाखा श्रीगोंदा
लिहून देणार : गोरख मारूती बोरूडे,प्रविण गोरख बोरुडे,सविता गोरख बोरुडे रा. बाबुर्डी यांनी दुय्यम निबंधक श्रीगोंदा यांचेकडील पुस्तक क्रमांक १ चे पुरवणी पुस्तक क्रमांक ७ वा खंड क्रमांक ११ चे पुष्ठ क्रमांक १९२ ते 201 वर क्रमांक ५१२ वर नोंदला दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 454000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 23 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक एच डी एफ सी बँक शाखा श्रीगोंदा यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 454000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.