Ferfar #3816 · बाबुर्डी
श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 113/ब
- Talathi
- झाडे गणपत मुरलीधऱ
- First seen
- 39h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
लिहून घेणार : खंडेश्वर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी बाबुर्डी
लिहून देणार :दिलीप बबन गायकवाड रा.बाबुर्डी यांनी वि.का.स.सो.दाखल इकरार नाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 113/ब वर रक्कम रुपये 1500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.