सातबारा Watch

← बाबुर्डी

Ferfar #3819 · बाबुर्डी

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
231
Talathi
झाडे गणपत मुरलीधऱ
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 लिहुन घेणार : खंडेश्वर बाबुर्डी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी, बाबुर्डी ता श्रीगोंदा लिहुन देणार : मनिषा सतिष शिर्के रा. बाबुर्डी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 231 क्षेत्र 0.49 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.