Ferfar #4853 · म्हातारपिंप्री
श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहून घेणार : छत्रपती विविध कार्यकारी सह सोसायटी , म्हातारपिंप्री
लिहून देणार :चैतन्य अनिल पोकळे अपाक अनिल रा.म्हातारपिंप्री यांनी वि.का.स.सो.दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 38/2, 28/2 वर रक्कम रुपये 600000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.