Ferfar #4854 · म्हातारपिंप्री
श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026
लिहून घेणार : छत्रपती विविध कार्यकारी सह सोसायटी , म्हातारपिंप्री
लिहून देणार :जनार्धन गुलाब जाधव रा.म्हातारपिंप्री यांनी वि.का.स.सो.दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर 186, 201/1 क्षेत्र 0.81 आर वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.