सातबारा Watch

← म्हातारपिंप्री

Ferfar #4864 · म्हातारपिंप्री

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
28/2, 38/2
Talathi
स्वाती सतिश वाबळे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहुन घेणार : श्री छत्रपती वि का सेवा सह सोसा ली, म्हातारपिंप्री लिहुन देणार : ओंकार अनिल पोकळे अपाक अनिल रा. म्हातारपिंप्री यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर 28/2,38/2 क्षेत्र 0.97 वर रक्कम रुपये 600000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.