Ferfar #4865 · म्हातारपिंप्री
श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 25/2
- Talathi
- स्वाती सतिश वाबळे
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहुन घेणार : मढेवडगाव वि का सेवा सह सोसा ली, मढेवडगाव
लिहुन देणार : बाळासाहेब किसन शिंदे रा. म्हातारपिंप्री यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर 25/2 क्षेत्र 0.44 वर रक्कम रुपये 1500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.