Ferfar #4873 · म्हातारपिंप्री
श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
लिहून घेणार : म्हातार पिंप्री विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी म्हातारपिंप्री , म्हातारपिंप्री
लिहून देणार :अंकुश रावसाहेब मांडे रा.म्हातारपिंप्री यांनी वि.का.स.सो.दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर 98, 97/1 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.