सातबारा Watch

← म्हातारपिंप्री

Ferfar #4874 · म्हातारपिंप्री

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
181/2/1
Talathi
स्वाती सतिश वाबळे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून घेणार : म्हातार पिंप्री विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी म्हातारपिंप्री, म्हातारपिंप्री लिहून देणार :नंदु शिवराम गाडेकर रा.म्हातारपिंप्री यांनी वि.का.स.सो.दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर 181/2/1 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.