सातबारा Watch

← म्हातारपिंप्री

Ferfar #4875 · म्हातारपिंप्री

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
112
Talathi
स्वाती सतिश वाबळे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : म्हातार पिंप्री विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी म्हातारपिंप्री लिहून घेणार : भुजंगराव बाबासाहेब गाडेकर यांनी सर्व्हे क्रमांक : 112 तपशिल : दिनांक 14/01/2021 रोजी म्हातारपिंप्री विवीध कार्य.सेवा सह.सोसा.मर्या. चा भुजंगराव बाबासाहेब गाडेकर यांच्या नावे र.रु.700000/- कर्ज. - 3854 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.