Ferfar #4876 · म्हातारपिंप्री
श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
लिहून घेणार : मढेवडगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, मढेवडगाव
लिहून देणार :सतिष दिनकर मांडे रा.म्हातारपिंप्री यांनी वि.का.स.सो.दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर 97/1, 94 0.66 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.