सातबारा Watch

← म्हातारपिंप्री

Ferfar #4877 · म्हातारपिंप्री

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
112
Talathi
स्वाती सतिश वाबळे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : श्रीराम ग्रामिण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या काष्टी ता.श्रीगोंदा लिहून घेणार : भुजंगराव बाबासाहेब गाडेकर यांनी सर्व्हे क्रमांक : 112 तपशिल : प्रमाणे भुजंगराव बाबासाहेब गाडेकर यानी श्रीराम ग्रामिण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या काष्टी ता.श्रीगोंदा - यांच्या कडुन रक्कम रुपये 700000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 3581 प्रमाणे भुजंगराव बाबासाहेब गाडेकर यानी श्रीराम ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. काष्टी, ता. श्रीगोंदा, जि. अ.नगर यांच्या कडुन रक्कम रुपये 800000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 4555 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक श्रीगोंदा यांचे कडील सूची 2 दस्त नंबर SGD 8033 2026 वरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.