Ferfar #4878 · म्हातारपिंप्री
श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 25/2
- Talathi
- स्वाती सतिश वाबळे
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
लिहून देणार : खुलेश्वर ग्रामिण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या काष्टी ता.श्रीगोंदा
लिहून घेणार : एकनाथ भास्कर शिंदे
यांनी सर्व्हे क्रमांक : 25/2 तपशिल : प्रमाणे एकनाथ भास्कर शिंदे यानी खुलेश्वर ग्रामिण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या काष्टी ता.श्रीगोंदा - यांच्या कडुन रक्कम रुपये 1000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 3613
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक श्रीगोंदा यांचे कडील सूची 2 दस्त नंबर SGD 8033 2026 वरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.