सातबारा Watch

← मढेवडगांव

Ferfar #6808 · मढेवडगांव

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
323, 371
Talathi
झाडे गणपत मुरलीधऱ
First seen
40h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहुन देणार : मढेवडगाव वि का सेवा सह सोसायटी मढेवडगाव लिहुन घेणार : नारायण दशरथ गोरे यांनी सर्व्हे क्रमांक 371 वर फेरफार क्रमांक 1576 ने घेतलेला बोजा वि का सो मढेवडगाव यांना र रु 30,000/- नारायण गट नंबर ३२३ वर फेरफार क्रमांक १४२ र रु ४००/ नारायण यांनी पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.