Ferfar #6813 · मढेवडगांव
श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 19/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
लिहुन देणार : : मढेवडगाव वि का सेवा सह सोसायटी मढेवडगाव
लिहुन घेणार : धोंडीबा तुकाराम गोरे, नारायण दशरथ गोरे,
यांनी सर्व्हे क्रमांक 320 वर फेरफार क्रमांक 1190 ने घेतलेला बोजा सो इ क प 6000/- गट नंबर ३२३ वर फेरफार क्रमांक १४२ र रु ४००/ गट नंबर ३७१ वर फेरफार क्रमांक १५७६ ने र रु ३००००/ पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.