सातबारा Watch

← मढेवडगांव

Ferfar #6824 · मढेवडगांव

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
74
Talathi
झाडे गणपत मुरलीधऱ
First seen
42h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : मढेवडगाव वि.का.से.सह.संस्था मर्या,मढेवडगाव लिहून घेणार : तुळशिदास रंगनाथ मांडे यांनी सर्व्हे क्रमांक : 74 तपशिल : सो इ क प रु 50,000/- तुळशीदास - 2128 मढेवडगाव वि.का.से.सोसायटीने र.रु9लाख-तुळशीदास - 3876 मढेवडगाव वि का सेवा सह सो इकप 1000000/- तुळशिदास - 5350 दिनांक 23/09/2026 रोजी मढेवडगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी चा तुळशिदास रंगनाथ मांडे यांच्या नावे र.रु. 1500000/- कर्ज. - 6735 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.