सातबारा Watch

← मढेवडगांव

Ferfar #6866 · मढेवडगांव

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-20 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
29
Talathi
झाडे गणपत मुरलीधऱ
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026 लिहुन घेणार : मढेवडगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी, मढेवडगाव ता. श्रीगोंदा लिहुन देणार : विशाल जगन्नाथ माने रा. मढेवडगांव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 29 क्षेत्र 0.47 वर रक्कम रुपये 1500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.