Ferfar #1202 · मासाळवाडी
श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 4/3
- Talathi
- चेतना राजेंद्र आगवणे
- First seen
- 35h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22-10-2026
लिहून देणार : श्रीराम ग्रा बि.शेती सह.पतसंस्था
लिहून घेणार : भैरव श्रीमंत मासाळ
यांनी सर्व्हे क्रमांक : 4/3 तपशिल : प्रमाणे भैरव श्रीमंत मासाळ यानी श्रीराम ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. काष्टी, ता. श्रीगोंदा, जि. अ.नगर यांच्या कडुन रक्कम रुपये 1000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 989
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.