सातबारा Watch

← वांगदरी

Ferfar #5934 · वांगदरी

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
1, 11
Talathi
चेतना राजेंद्र आगवणे
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15-10-2026 लिहून देणार : जगदंबा ग्रामीण बि.शेती सह.पतसंस्था.मर्या लिहून घेणार : ठकुबाई बापुराव सोनवणे यांनी सर्व्हे क्रमांक : 1 तपशिल : सितामाई ग्रामीण बिगर शेती सह. पत. मर्या. श्रीगोंदा र रू. 30,000/- ठकुबाई - 2785 सर्व्हे क्रमांक : 11 तपशिल : सिताबाई ग्रामीण बि. शे. सह. पत. श्रीगोंदा र रू. 30,000/-ठकूबाई - 2785 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.