Ferfar #5935 · वांगदरी
श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 156/1
- Talathi
- चेतना राजेंद्र आगवणे
- First seen
- 36h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15-10-2026
लिहून देणार : खुलेश्वर ग्रामीण बि.शेती सह.पतसंस्था.मर्या
लिहून घेणार : जाणकू काशिनाथ चोरमले
यांनी सर्व्हे क्रमांक : 156/1 तपशिल : खुलेश्वर नागरी सह पतसंस्था र रु 2 लाख दि 1/8/2013 नामदेव करिता जानकु काशिनाथ जांमिनदार - 4007
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.