Ferfar #1869 · ढोकराई माळ
श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 36
- Talathi
- चेतना राजेंद्र आगवणे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
लिहून देणार : श्रीराम ग्रा बि.शेती सह.पतसंस्था
लिहून घेणार : दिगांबर दत्तात्रय जाधव
यांनी सर्व्हे क्रमांक : 36 तपशिल : प्रमाणे दिगंबर दत्तात्रय जाधव यानी श्रीराम ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. काष्टी, ता. श्रीगोंदा, जि. अ.नगर यांच्या कडुन रक्कम रुपये 500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1540
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.