Ferfar #1870 · ढोकराई माळ
श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : विठाई ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. मढेवडगाव शाखा मढेवडगाव ता. श्रीगोंदा
गहाणखत लिहुन देणार : अरुण अंकुश नागवडे रा. ढोकराई माळ यांनी दुय्यम निबंधक श्रीगोंदा यांचेकडील दस्त क्रमांक 7995-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1, 119, 84 क्षेत्र 0.0700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अरुण अंकुश नागवडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.