Ferfar #1884 · ढोकराई माळ
श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
लिहुन घेणार : वांगदरी वि का से स सोसा लि वांगदरी ता श्रीगोंदा, वांगदरी ता श्रीगोंदा
लिहुन देणार : कैलास गेणू राऊत यांनी वांगदरी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 55, 59 क्षेत्र 0.38 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.