सातबारा Watch

← चोरमलेवाडी

Ferfar #1207 · चोरमलेवाडी

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
59
Talathi
चेतना राजेंद्र आगवणे
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : व्यंकटेश ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. बोरी शाखा हंगेवाडी ता. श्रीगोंदा गहाणखत लिहुन देणार : राजेंद्र पर्वतराव पवार रा. चोरमलेवाडी यांनी दुय्यम निबंधक श्रीगोंदा यांचेकडील दस्त क्रमांक 7571-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 900000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 59 क्षेत्र 1.2200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजेंद्र पर्वतराव पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 900000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.