सातबारा Watch

← चोरमलेवाडी

Ferfar #1225 · चोरमलेवाडी

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
54
Talathi
चेतना राजेंद्र आगवणे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14-10-2026 लिहून देणार : वांगदरी वि का से स सोसा लि वांगदरी ता श्रीगोंदा लिहून घेणार : आप्पा तुकाराम टुले यांनी सर्व्हे क्रमांक : 54 तपशिल : वांगदरी वि का से सो र रु 1,40,000/- आप्पा - 526 सर्व्हे क्रमांक : 54 तपशिल : वांगदरी वि.का.से.सह.सो.लि आप्पा-4,00,000 - 634 सर्व्हे क्रमांक : 54 तपशिल : दिनांक 25/08/2020 रोजी वांगदरी वि का से सोसायटी चा आप्पा तुकाराम टुले यांच्या नावे र.रु.800000/- कर्ज. - 907 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.