सातबारा Watch

← चोरमलेवाडी

Ferfar #1226 · चोरमलेवाडी

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
14, 23, 9
Talathi
चेतना राजेंद्र आगवणे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15-10-2026 लिहुन देणार : जगदंबा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसा लि लिहुन घेणार : 1)बाळासाहेब भाऊसाहेब हराळ यांनी सर्व्हे क्रमांक 23 वर फेरफार क्रमांक 1078 ने घेतलेला बोजा जगदंबा वि का से स सोसा र रु 1500000/-बाळासाहेब हराळ सर्व्हे क्रमांक 9 वर फेरफार क्रमांक 1078 ने घेतलेला बोजा जगदंबा वि का से स सोसा र रु 1500000/-बाळासाहेब हराळ 2)अरविंद भाऊसाहेब हराळ यांनी सर्वे क्र १४ वर फेरफार क्र ५१३ व ७३५ ने घेतलेला बोजा र रु १५,००,००० पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.