सातबारा Watch

← चोरमलेवाडी

Ferfar #1245 · चोरमलेवाडी

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
76
Talathi
चेतना राजेंद्र आगवणे
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26-10-2026 लिहुन घेणार : वांगदरी वि का से स सोसा लि वांगदरी ता श्रीगोंदा, वांगदरी ता श्रीगोंदा लिहुन देणार : ज्ञानदेव ठकाजी चोरमले यांनी वांगदरी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 76 क्षेत्र 0.40 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.