सातबारा Watch

← जंगलेवाडी

Ferfar #2363 · जंगलेवाडी

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
42
Talathi
स्वाती सतिश वाबळे
First seen
47h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : वृद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी लि. श्रीगोंदा, शाखा पारगाव सु. गहाणखत लिहुन देणार : शुभम लहानू रोडे रा. जंगलेवाडी यांनी दुय्यम निबंधक श्रीगोंदा यांचेकडील दस्त क्रमांक 7677-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 42 क्षेत्र 0.3300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शुभम लहानू रोडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.