सातबारा Watch

← जंगलेवाडी

Ferfar #2371 · जंगलेवाडी

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
125
Talathi
स्वाती सतिश वाबळे
First seen
47h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून घेणार : जंगलेवाडी वि का सह सोसा, जंगलेवाडी लिहून देणार :हनुमंत बाळु जंगले रा.जंगलेवाडी यांनी वि.का.स.सो.दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 125 क्षेत्र 0.58 आर वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.