Ferfar #2372 · जंगलेवाडी
श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 116
- Talathi
- स्वाती सतिश वाबळे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026
लिहून देणार : श्रीराम ग्रा बिगर शेती सह पतसंस्था काष्टी
लिहून घेणार : इंदुबाई शिवदास जंगले
यांनी सर्व्हे क्रमांक : 116 तपशिल : श्रीराम ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.काष्टी र.रु.150000 कर्जदार 1) महेश शिवदास जंगले 2) सहकर्जदार इंदुबाई शिवदास जंगले - 1588
प्रमाणे इंदुबाई शिवदास जंगले यानी श्रीराम ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या., काष्टी ता. श्रीगोंदा - यांच्या कडुन रक्कम रुपये 150000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1608
श्रीराम ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.काष्टी र.रु.500000 महेश शिवदास जंगले करिता इंदुबाई शिवदास जंगले - 1641
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.