सातबारा Watch

← लिंपणगाव

Ferfar #9739 · लिंपणगाव

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
131
Talathi
LAXMAN NANASAHEB JADHAV
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहुन घेणार : लिंपणगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसा लि.लिंपणगाव, लिंपणगाव लिहुन देणार : निलेश कल्याण कुरुमकर रा. लिंपणगाव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 131 क्षेत्र 1.0100 हे. आर वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत pde दप्तरी दाखल असे.