Ferfar #9740 · लिंपणगाव
श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 131
- Talathi
- LAXMAN NANASAHEB JADHAV
- First seen
- 35h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 19/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
लिहुन घेणार : लिंपणगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि. लिंपनगाव, लिंपणगाव
लिहुन देणार : अनुसया कल्याण कुरुमकर रा. लिंपणगाव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 131 क्षेत्र 1.2000 हे. आर वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत pde दप्तरी दाखल असे.