Ferfar #9752 · लिंपणगाव
श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 31/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि, श्रीगोंदा
लिहुन देणार : 1) धनंजय गंगाराम ओहोळ 2) अजय धनंजय ओहोळ गट नंबर/ सर्वे नंबर 31/1, 31/3 यांनी दुय्यम निबंधक श्रीगोंदा यांचेकडील पुस्तक क्रमांक 1 खंड 7 वा क्रमांक 12 पृष्ठ क्रमांक 20 ते 23 दस्त क्रमांक 516 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 352000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.8800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री धनंजय गंगाराम ओहोळ , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 352000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे pde दाखल असे.