Ferfar #18648 · काष्टी
श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 721
- Talathi
- प्रशांत गंगाधर गोंडचर
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 19-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19-10-2026
लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा काष्टी ,
लिहून देणार : सुनिल दादासाहेब दांगट रा. काष्टी यांनी दुय्यम निबंधक श्रीगोंदा यांचेकडीलक्रमांक 513 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 721 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र शाखा काष्टी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.