Ferfar #18649 · काष्टी
श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1069/3/1/क/16, 1069/3/1/क/17
- Talathi
- प्रशांत गंगाधर गोंडचर
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 19-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19-10-2026
खातेदार:गोविंद संपत भोयटे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर डोंबिवली ना.स.बँक लि.डोंबिवली शाखा अहमदनगर यांचेकडून दिनांक 10-04-2017 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 2268000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक श्रीगोंदा यांचेकडील दस्त क्र.7364/2026 दिनांक 05/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे pde दाखल असे.