Ferfar #18670 · काष्टी
श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
लिहून घेणार : यूनियन बँक ऑफ इंडिया शाखा काष्टी
लिहून देणार : ज्ञानदेव बापुराव कोल्हटकर रा.काष्टी यांनी दुय्यम निबंधक श्रीगोंदा यांचेकडील क्रमांक 530 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 938/1,936 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यूनियन बँक ऑफ इंडिया शाखा काष्टी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.