सातबारा Watch

← काष्टी

Ferfar #18672 · काष्टी

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
1119, 1120/5
Talathi
प्रशांत गंगाधर गोंडचर
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा काष्टी गहाणखत लिहुन देणार : सुनिल संपत शेंडगे रा. काष्टी यांनी दुय्यम निबंधक श्रीगोंदा यांचेकडील दस्त क्रमांक 7947-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 24000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1119, 1120/5 क्षेत्र 0.1100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुनिल संपत शेंडगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 24000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.