सातबारा Watch

← काष्टी

Ferfar #18691 · काष्टी

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
228
Talathi
प्रशांत गंगाधर गोंडचर
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23-10-2026 लिहून देणार :महेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्या श्रीगोंदा शाखा काष्टी लिहून घेणार : दिपाली ज्ञानेश्वर पाचपुते यांनी सर्व्हे क्रमांक : 228 तपशिल : प्रमाणे दिपाली ज्ञानेश्वर पाचपुते यानी महेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्या., श्रीगोंदा शाखा काष्टी ता. श्रीगोंदा - यांच्या कडुन रक्कम रुपये 1000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 12175 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला मा.दुय्यम निबंधक श्रीगोंदा यांचेकडील दस्त क्र. 7555/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.