सातबारा Watch

← काष्टी

Ferfar #18695 · काष्टी

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
वारस
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
765/1
Talathi
प्रशांत गंगाधर गोंडचर
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : वारस 1)निशा आकाराम डोईफोडे यांनी अर्ज दिला गट नंबर /सर्वे नंबर 765/1 मधील इतर अधिकारातील खातेदार पारुबाई जयराम कदम उर्फ सखुबई जयराम कदम दिनांक 23/8/2026 रोजी मयत झाल्या असून त्यांना वारस खालीलप्रमाणे आहेत . 1)राजेंद्र जयराम कदम वारसदारांची स्थिती :हयात वय - 59 नाते – मुलगा 2)निशा आकाराम डोईफोडे वारसदारांची स्थिती :हयात वय – 57 नाते – मुलगी मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबत प्रतिज्ञापत्र ,मृत्यू नोंदीचा दाखला ,जबाब, दाखला दिलेवरून नावे दाखल केली असे. 2)ठकुबाई मुरलीधर गायकवाड यांनी अर्ज दिला गट नंबर /सर्वे नंबर 765/1 मधील इतर अधिकारातील खातेदार गीताबाई तुकाराम माने उर्फ शिंदे दिनांक 18/2/1998 रोजी मयत झाल्या असून त्यांना वारस खालीलप्रमाणे आहेत . 1)ठकुबाई मुरलीधर गायकवाड वारसदारांची स्थिती : हयात वय – 80 नाते – मुलगी रामचंद्र तुकाराम शिंदे वारसदारांची स्थिती :मयत दिनांक – 18/4/2020 नाते – मुलगा 2)वसंत रामचंद्र शिंदे वारसदारांची स्थिती : हयात वय – 50 नाते – नातु 3)संतोष रामचंद्र शिंदे वारसदारांची स्थिती : हयात वय – 44 नाते – नातु 4)पुष्पा विजय कांबळे वारसदारांची स्थिती : हयात वय – 48 नाते – नात 5)नंदा मधुकर कांबळे वारसदारांची स्थिती : हयात वय -59 ,नाते – नात मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबत प्रतिज्ञापत्र ,मृत्यू नोंदीचा दाखला ,जबाब,दाखला दिलेवरून नावे दाखल केली असे. 3)विमल अंबर गायकवाड यांनी अर्ज दिला गट नंबर /सर्वे नंबर 765/1 मधील इतर अधिकारातील खातेदार फुलाबाई उर्फ कलावती भाऊसाहेब जगताप या 30/1/2015 रोजी मयत झाल्या असून त्यांना वारस खालीलप्रमाणे आहेत . 1)अशोक भाऊसाहेब जगताप वारसदारांची स्थिती : हयात वय – 64 नाते – मुलगा 2)शकुंतला काशिनाथ कांबळे वारसदारांची स्थिती : हयात वय – 74 नाते – मुलगी 3)विमल अंबर गायकवाड वारसदारांची स्थिती : हयात वय – 68 नाते – मुलगी 4)शशिकला विजय वेताळ वारसदारांची स्थिती : हयात वय – 58 नाते – मुलगी 5)सरिता वसंत शिंदे वारसदारांची स्थिती : हयात वय – 67 नाते – मुलगी अनुसया उत्तम सोनावणे वारसदारांची स्थिती : मयत दिनांक 8/6/2023 नाते – मुलगी 6)नारायण उत्तम सोनावणे वारसदारांची स्थिती : हयात वय – 51 नाते – नातु 7)नितिन उत्तम सोनावणे वारसदारांची स्थिती : हयात वय – 49 नाते – नातु मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबत प्रतिज्ञापत्र,मृत्यू नोंदीचा दाखला,जबाब,दाखला दिलेवरून नावे दाखल केली असे.